श्री दर्गादेवीची आरती | Durge Durgat Bhari
श्री दर्गादेवीची आरती दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी। अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ।। वारी वारीं जन्ममरणाते वारी । हारी पडलो आता संकट नीवारी ।। १ ।। जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी । सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ।। धृ. ।। त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज से नाही । चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ।। साही विवाद…
