दहावी बारावी बोर्ड परीक्षेचे खरे वेळापत्रक कुठे बघायचे? बोर्ड परीक्षा २०२५
दहावी बारावी बोर्ड परीक्षेचे खरे वेळापत्रक कुठे बघायचे? बोर्ड परीक्षा २०२५ महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणारी इयत्ता दहावी आणि बारावीची यावर्षीची बोर्डाची परीक्षा लवकरच घेण्यात येणार आहे. इयत्ता दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. बोर्डाकडून इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जरी झहीर झाल्या असल्या तरी अजूनही सविस्तर वेळापत्रक मात्र…
Read More “दहावी बारावी बोर्ड परीक्षेचे खरे वेळापत्रक कुठे बघायचे? बोर्ड परीक्षा २०२५” »
