इयत्ता दहावी – इतिहास व राज्यशास्त्र – नोट्स
इयत्ता दहावी – इतिहास व राज्यशास्त्र – नोट्स सविस्तर उत्तरे लिहा. खालील बटनांवर क्लिक करून नोट्स च्या PDF डाउनलोड करा. सविस्तर उत्तरे लिहा. प्रकरण १ – इतिहासलेखन : पाश्चात्य परंपरा (१) आधुनिक इतिहिसलेखन पद्धतीची वैशिष्ट्ये कोणती? उत्तर – आधुनिक इतिहासलेखन पद्धतीची वैशिष्ट्ये- (१) या पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नांच्या मांडणीने शास्त्रशुद्ध पद्धतीने होते. (२) हे प्रश्न…