दहावी बोर्ड परीक्षा – 2022 सराव प्रश्नपत्रिका

दहावी बोर्ड परीक्षा 2022सराव प्रश्नपत्रिका

दहावी गणित भाग 1 – प्रश्नपत्रिका

दहावी गणित भाग 2- प्रश्नपत्रिका

लवकरच अपलोड होतील

English

नमस्कार नित्रांनो, यावर्षी बोर्ड परीक्षा एप्रिल २०२१ मध्ये सुरु होणार आहे. बोर्डाने राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर सर्व विषयांच्या प्रश्नपेढ्या अपलोड केलेल्या आहेत. या प्रश्नपेढ्यांचा सराव केल्यावर तुम्हाला नक्कीच चांगले गुण मिळतील. या सराव प्रश्नपेढी उपयोगी आहेतच परंतु सरावासाठी प्रश्नपत्रिका असतील तर सराव उत्तम होतो. म्हणून मुलांचा सराव चांगला व्हावा यासाठी आपण सुरुवातीला गणित भाग एक आणि गणित भाग 2 या विषयांच्या सराव प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवण्यासाठी देत आहेत. वरील लिंक वर क्लिक करून तुम्ही गणित भाग एक आणि गणित भाग 2 च्या सराव प्रश्नपत्रिका डाऊनलोड करू शकता. या सराव प्रश्नपत्रिकांच वैशिष्ट्य म्हणजे बोर्डाने ज्या प्रश्नपेढ्या आपल्या वेबसाईट वर अपलोड केल्या आहेत त्यांच्यातील प्रश्न या सराव प्रश्नपत्रिकांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. लवकरच इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका सुद्धा उपलोड करण्याचा प्रयत्न असेल.