PNB बँक भरती २०२६: ३५० जागांसाठी पदवीधरांना मोठी संधी! महाराष्ट्रातही अनेक पदे; असा करा अर्ज ✅
PNB बँक भरती २०२६: ३५० जागांसाठी पदवीधरांना मोठी संधी! महाराष्ट्रातही अनेक पदे; असा करा अर्ज ✅ पंजाब नॅशनल बँक (PNB), नवी दिल्ली यांच्या ह्युमन रिसोर्सेस डिव्हिजनमार्फत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीद्वारे एकूण ३५० पदांची नियुक्ती केली जाणार असून, यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील २२ पदे, नागपूर ३७ पदे, पुणे ६ पदे,…
