शिक्षण सेवकांसाठी आनंदाची बातमी: ‘समान काम, समान वेतन’ तत्त्वावर उच्च न्यायालयाचा मोठा निकाल!
शिक्षण सेवकांसाठी आनंदाची बातमी: ‘समान काम, समान वेतन’ तत्त्वावर उच्च न्यायालयाचा मोठा निकाल! मुंबई: महाराष्ट्रातील शिक्षण सेवक आणि मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक आशेचा किरण निर्माण झाला आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका ऐतिहासिक निर्णयामुळे “शिक्षण सेवक” ही संकल्पना आणि मिळणारे तुटपुंजे मानधन यावर आता कायदेशीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नेमका काय आहे…
