इयत्ता दहावी | महत्वाचे अलंकार | नोट्स आणि विडीयो
दहावी मराठी अलंकार अलंकार म्हणजे काय ? ज्यामुळे भाषेला शोभा येते. तिचे सौंदर्य वाढते आणि भाषेतून व्यक्त होणारा आशयार्थ प्रभावी होतो. अशा चित्तवेधक शब्दरचनेला ‘अलंकार’ म्हतात. अलंकाराचे दोन प्रकार पडतात. एक शब्दालंकार आणि दुसरा अर्थालंकार अलंकार समजून घेण्यागोदार उपमेय आणि उपमान म्हणजे काय हे समजून घेणे गरजेचे आहे. उपमेय म्हणजे काय? ज्याची तुलना करायची आहे…
Read More “इयत्ता दहावी | महत्वाचे अलंकार | नोट्स आणि विडीयो” »
