नाना परिमळ दुर्वा | Ganapatichi Arati | Nana Parimal
नाना परिमळ दुर्वा नानापरिमळ दुर्वा शेंदूर शमिपत्रं । लाडू मोक अन्ने परिपूरित पात्रं ।। से पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे । अष्टहि सिद्धी नवनिधी देसी क्षणमात्रं ।। १ ।। जय देव जय देव जय मंगलमूर्ती । तुझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती ।। धृ.।। तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती । त्यांची सकलही पापे विघ्नेंही हरती ।।…
Read More “नाना परिमळ दुर्वा | Ganapatichi Arati | Nana Parimal” »
