HSC OCM Previous Year Question Papers PDF | १२ वी वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन प्रश्नपत्रिका
HSC OCM Previous Year Question Papers PDF | १२ वी वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन प्रश्नपत्रिका
नमस्कार मित्रांनो खालील लिंक वर किंवा बटणांवर क्लिक करून तुम्ही इयत्ता बारावीच्या वाणिज्य विभागाच्या वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयाच्या प्रश्नपत्रिकांच्या pdf डाउनलोड करू शकता.
प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्याच्या आधी आपण प्रश्नपत्रिकेचे स्वरूप समजून घेऊ
प्रश्नपत्रिकेचे स्वरूप खालीलप्रमाणे असते.
प्रश्न १ ला अ – रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून विधाने पूर्ण लिहा (५ गुण)
प्रश्न १ ला ब – जोड्या जुळवा (५ गुण)
प्रश्न १ ला क – चूक कि बरोबर (५ गुण)
प्रश्न १ ला ड – गटात न बसणारा शब्द (५ गुण)
प्रश्न २ रा – संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा (६ पैकी ४) (८ गुण)
प्रश्न ३ रा – घटना किंवा प्रसंगांचा अभ्यास करून मत लिहा (३ पैकी २) (६ गुण)
प्रश्न ४ था – फरक स्पष्ट करा (४ पैकी ३) (१२ गुण)
प्रश्न ५ वा – थोडक्यात उत्तरे लिहा (३ पैकी २) (८ गुण)
प्रश्न ६ वा – विधाने साकारण स्पष्ट करा (४ पैकी २) (८ गुण)
प्रश्न ५ वा – पुढील विषयावर तुमचे मत मांडा (५ पैकी ३) (१२ गुण)
प्रश्न ६ वा – ८० ते १०० शब्दांत उत्तरे लिहा (४ पैकी २) (१० गुण)
प्रश्न ७ वा – १५० ते २०० शब्दांत उत्तरे लिहा (२ पैकी १) (१० गुण)

खालील बटणांवर क्लिक करून प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्या
