दहावी बोर्डाची परीक्षा होणार की नाही? शिक्षण मंत्री काय म्हणाल्या?
दहावी बोर्डाची परीक्षा होणार की नाही? शिक्षण मंत्री काय म्हणाल्या? नुकतेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक आपल्या वेबसाईट वर जाहीर केले आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सुद्धा आपल्या ट्वीटर account च्या माध्यमातून दहावी आणि बारावी च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्याचे सांगितले आहे. परंतु आज दिनांक 1 मार्च…
Read More “दहावी बोर्डाची परीक्षा होणार की नाही? शिक्षण मंत्री काय म्हणाल्या?” »