दहावी बारावी परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन?
दहावी बारावी परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन? गेल्या अनेक दिवसांपासून इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन या संदर्भात पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये चर्चा सुरु होती. राज्यात कोरोनाचा प्रर्दुर्भाव वाढत असल्याने परीक्षा ऑनलाईन होतील की काय अशी चर्चा मध्यंतरी सुरु होती. परंतु यावर बोर्डाकडून अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. महाराष्ट्रातील इयत्ता दहावी…