१० वी पास विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी; मिळणार मोफत टॅबलेट आणि स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण!
१० वी पास विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी; मिळणार मोफत टॅबलेट आणि स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण! नागपूर | १७ एप्रिल २०२६ महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या ‘महाज्योती’ (महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था) संस्थेने राज्यातील १० वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना JEE, NEET आणि…
