नौदलात भरती 2026: १२ वी (विज्ञान) उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी
नौदलात भरती 2026: १२ वी (विज्ञान) उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी बारावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या आणि विज्ञान शाखेतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी सुवर्ण संधी आहे. या विद्यार्थ्यांना भरतील नौदलात काम करण्याची मोठी संधी चालून आलेली आहे. भारतीय नौदलाने १२ वी (विज्ञान शाखा – PCB) उत्तीर्ण पुरुष उमेदवारांसाठी ‘SSR Medical Assistant 02/2026 Batch’अंतर्गत भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे….
Read More “नौदलात भरती 2026: १२ वी (विज्ञान) उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी” »
