अकरावी online प्रवेश प्रक्रिया 2026 | 11th Admission 2026 link
अकरावी online प्रवेश प्रक्रिया 2026 | 11th Admission 2026 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या निकालाची तारीख अजून जाहीर झाली नाही पपरंतु या निकालाआधीच इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेच्या तारखा मात्र जाहीर झाल्या आहेत. शुक्रवार दिनांक 10 एप्रिल पासून इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया online पद्धतीने सुरु होणार आहे. सुरुवातील विद्यार्थ्यांना पोर्टल…
Read More “अकरावी online प्रवेश प्रक्रिया 2026 | 11th Admission 2026 link” »
