दहावी बारावी – बोर्ड परीक्षा २०२१ वेळापत्रक
दहावी आणि बारावी बोर परीक्षा २०२१ वेळापत्रक जाहीर 29एप्रिल पासून इयत्ता दहावी तर 23 एप्रिल पासून इयत्ता बारावी ची परीक्षा सुरु. दहावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक २०२१ बारावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक २०२१ नमस्कार मित्रांनो दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा २०२१ चे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या या…