दादोबा पांडुरंग मराठी माहिती | Dadoba Pandurang
दादोबा पांडुरंग तर्खडकर (1814- 1882) मराठी भाषेचे व्याकरण लिहून मराठीच्या व्याकरणाचा पाया घालण्याचे कार्य ज्यांनी केले, ज्यांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हंटले जाते अशा दादोबा पांडुरंग यांचा जन्म ९ मे १८१४ साली मुंबई येथील एका वैश्य कुटुंबात झाला. दादोबा पंदुरण यांचे पूर्ण नाव दादोबा पांडुरंग तर्खडकर असे होते परंतु यांना दादोबा पांडुरंग या नावानेच ओळखले…
Read More “दादोबा पांडुरंग मराठी माहिती | Dadoba Pandurang” »