दहावी बोर्ड परीक्षा 2027 चे वेळापत्रक जाहीर! 15 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरू; आत्ताच डाउनलोड करा SSC Time Table PDF
दहावी बोर्ड परीक्षा 2027 चे वेळापत्रक जाहीर! 15 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरू; आत्ताच डाउनलोड करा SSC Time Table PDF महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या (SSC) फेब्रुवारी-मार्च 2027 बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीच्या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार,…
