मराठी व्याकरण – भाषेचे अलंकार
मराठी व्याकरण – भाषेचे अलंकार ज्यामुळे भाषेला शोभा येते, तिचे सौंदर्य वाढते आणि भाषेतून व्यक्त होणारा आशयार्थ प्रभावी होतो. अशा चित्तवेधक शब्दरचनेला अलंकार म्हणतात. जसे एखाद्या स्त्री चे सौंदर्य तिने परिधान केलेल्या दागिन्यामुले खुलते. तसेच सौंदर्य भाषेला अलंकाराने येते. जसे लताबाई सुंदर गाणं म्हणतात हे वाक्य जेव्हा अलंकारिक रूपाने म्हंटले जाते तेव्हा त्या व्याक्यातील गोडवा…