दहावी विज्ञान भाग 1 – प्रश्नपत्रिका स्वरूप – नोट्स
नमस्कार मित्रांनो या लेखात आपण दहावी विज्ञान भाग 1 या विषयाचे प्रश्नपत्रिका स्वरूप पाहणार आहोत.
प्रश्न 1 ला
अ) प्रत्येकी 5 गुणांचे बहुपर्यायी प्रश्न 5 गुण
ब) प्रत्येकी 1 गुणांचे 5 प्रश्न 5 गुण
प्रश्न 2 रा
अ) प्रत्येकी 2 गुणांची 3 पैकी 2 शास्त्रीय करणे लिहा 6 गुण
ब) प्रत्येकी 2 गुणांचे 5 पैकी 3 प्रश्न सोडवा 6 गुण