दहावी गणित भाग 1 – अंकगणिती श्रेढी
फ्री online टेस्ट आणि नोट्स
Free Online Test साठी खालील लिंक वर क्लिक करा
https://forms.gle/ZDKtSB9NUapmAyMp9
अंकागानिती श्रेढी या प्रकरणावर मोफत online टेस्ट देण्यासाठी सर्वात खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. परंतु त्याआधी तुम्ही खालील नोट्स वाचा. यानंतर या प्रकरणावरील विडीयो बघू शकताय. यानंतर सर्वात खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही मोफत online परीक्षा देवू शकताय
नोट्स
क्रमिका म्हणजे काय?
नैसर्गिक संख्यांच्या प्रमाणे विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्यांच्या समूहाला ‘क्रमिका’ असे म्हणतात
उदाहरण
1) 1,2,3,4,…
2)2,4,8,16,…
वरील क्रमिकेतील प्रत्येक संख्येला त्या क्रमिकेचे पद असे म्हणतात.
अंकगणिती श्रेढी म्हणजे काय?
ज्या क्रमिकेतील प्रत्येक पदांमधील फरक सारखा असतो त्या क्रमिकेला ‘अंकगणिती श्रेढी’ म्हणतात
उदाहरण
1)2,5,8,11,… या क्रमिकेत पहिले पद 2 आणि साधारण फरक 3 आहे
2) 7,5,3,1,… या क्रमिकेत पहिले पद 7 आणि साधारण फरक -2 आहे
1)2,5,8,11,… या क्रमिकेत पहिले पद 2 आणि साधारण फरक 3 आहे
Video
सरावसंच 3.1
सरावसंच 3.2
सरावसंच 3.3
सरावसंच 3.4
Free Online Test साठी खालील लिंक वर क्लिक करा
https://forms.gle/ZDKtSB9NUapmAyMp9