दहावी राज्यशास्त्र | प्रकरण 3 – राजकीय पक्ष | Online Test Posted on 14 December 202314 December 2023 By mahendrasfsep प्रकरण 3 – राजकीय पक्ष दहावी राज्यशास्त्र | प्रकरण 3 – राजकीय पक्ष 1 / 7 भारतात सध्या मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष आहेत. (अ) पाच (ब) सात (क) नऊ (ड) सहा 2 / 7 शासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून ____ काम करतात. (अ) मंत्री (ब) खासदार (क) राजकीय पक्ष (ड) विधिमंडळे 3 / 7 शिरोमणी अकाली दल हा पक्ष _____ या राज्यात आहे. (जुलै १९) (अ) पंजाब (ब) आसाम (क) बिहार (ड) जम्मू आणि काश्मीर 4 / 7 जस्टीस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर ______ या राजकीय पक्षात झाले. (अ) आसाम गण परिषद (ब) शिवसेना (क) द्रविड मुन्नेत्र कळघम (ड) जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स 5 / 7 नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष ______ या राज्यात आहे. (अ) ओडिशा (ब) आसाम (क) बिहार (ड) जम्मू आणि काश्मीर 6 / 7 राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना _____ असे म्हटले जाते. (अ) सरकार (ब) समाज (क) राजकीय पक्ष (ड) सामाजिक संस्था 7 / 7 राजकीय पक्षांना मान्यता देण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार कोणाला असतो? (अ) राष्ट्रपतींना (ब) उपराष्ट्रपतींना (क) संसदेला (ड) निवडणूक आयोगाला Your score isThe average score is 63% 0% Restart quiz Post Views: 1,917