नमस्कार विद्यार्थी मित्रांनो
दहावी गणित भाग १ च्या सर्व विडीओ
तुम्ही दहावी इयत्तेत शिकत असाल तर या लेखात खाली तुमच्यासोबत दहावीतील सुरुवातीच्या काही प्रकरणांच्या विडीओ च्या लिंक पाठवत आहे. तुम्ही संबंधित लिंकवर क्लिक करून विडीओ पाहू शकताय आणि अभ्यास करू शकता.
प्रकरण 1 – दोन चालांतील रेषीय समीकरणे
सरावसंच 1.1
सरावसंच 1.2
सरावसंच 1.3
सरावसंच 1.4
सरावसंच 1.5
प्रश्नसंच 1
प्रकरण 2 – वर्गसमीकरणे
सरावसंच 2.1
सरावसंच 2.2
सरावसंच 2.3
सरावसंच 2.4
सरावसंच 2.5
सरावसंच 2.6
प्रश्नसंच 2
प्रकरण 3 – अंकगणिती श्रेढी
सरावसंच 3.1
सरावसंच 3.2
सरावसंच 3.3
सरावसंच 3.4
प्रश्नसंच 3
वरील लिंक वर क्लिक करून तुम्ही विडीओ पाहून गणितात उत्तम यश मिळवू शकता. येत्या काही दिवसांत लवकरच नवीन विडीओ च्या लिंक तुम्हाला पाठवल्या जातील.