SSC Board Exam 2023 | Question Paper PDF | दहावी बोर्ड परीक्षा २०२३ | प्रश्नपत्रिका
SSC Board Exam 2023 | Question Paper PDF | दहावी बोर्ड परीक्षा २०२३ | प्रश्नपत्रिका
खालील बटनांवर क्लिक करून तुम्ही बोर्डाच्या प्रश्नपत्रिकांच्या PDF डाऊनलोड करू शकता.
इतर विषयांच्या PDF लवकरच अपलोड केल्या जातील.
महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेली इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा २ मार्च २०२३ ला सुरु झाली. पहिला पेपर हा मराठी विषयाचा होता. दुसरा इंग्रजी चा होता. शेवटचा पेपर भूगोलाचा असणार आहे जो २५ मार्च २०२३ रोजी सकाळी ११ ते १.३० दरम्यान होईल. या परीक्षेचे पेपर जसजसे होतील तस तशा यांच्या प्रश्नपत्रिकांच्या PDF आपल्या संकेतस्थळावर अपडेट केल्या जातील.
या प्रश्नपत्रिका पुढील वर्षींच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप उपयुक्त ठरतील. मागील वर्षी परीक्षा हि फक्त ७५ टक्के अभ्यासक्रमावर आधारित होती. परंतु यावर्षीची परीक्षा ही १०० टक्के अभ्यासक्रमावर आधारित आहे. त्यामुळे यावर्षीची परीक्षा ही खूप महत्वाची होती. वर्षी पेपर ची वेळ सुद्धा बदलण्यात आली होती. सकाळी ११.०० ते २.०० ऐवजी ११.०० ते २.१० मिनिटे परीक्षेचा कालावधी होता. यात शेवटची १० मिनिटे विद्यार्थ्यांना वाढवून देण्यात आली होती.