खालील बटनांवर क्लिक करून तुम्ही इयत्ता दहावी इतिहास विषयातील नोट्स – व्हिडियो आणि ऑनलाईन टेस्ट पाहू शकता.
दहावी इतिहास – online टेस्ट – नोट्स – व्हिडियो
नमस्कार मित्रांनो आपल्या या संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत आहे. या पानावर तुम्हाला इतिहास या विषयाचा अभ्यास करण्यासाठी अतिशय महत्वाची माहिती मिळेल. वर तीन बटणे दिलेली आहेत. पहिले बटन नोट्स चे आहे. या बटनावर क्लिक केल्यावर तुम्हाला इतिहासाच्या नोट्स पाहता येतील. या नोट्स च्या PDF फाईल आहेत ज्या तुम्ही डाऊनलोड सुद्धा करू शकता. जेणेकरून तुम्हाला यांचा उपयोग नंतर सुद्धा करता येईल. यानंतर दुसरे बटन हे व्हिडियो साठी आहे. या बटनांवर क्लिक करून तुम्ही खूप उत्तम उत्तम व्हिडियो बघू शकता. यानंतर तिसरे बटन ऑनलाईन टेस्ट साठी आहे. या बटनावर क्लिक केल्यास तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देता येतील त्या पण एकदम फ्री. या टेस्ट चे मार्क तुम्हाला लगेच पाहता येतील. नक्कीच तुम्ही सर्व व्हिडियो बघा. टेस्ट द्या आणि नोट्स डाऊनलोड करा.