शाळा 1 सप्टेंबर पासून सुरु होणार
शाळा 1 सप्टेंबर पासून सुरु होणार सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊन मुळे शाळा सुरु करणे जिकीरीचे झाले होते. दरवर्षी 15 जून पासून शाळा सुरु होतात. परंतु या वर्षीपासून अजूनही शाळा सुरु होऊ शकल्या नाही. विध्यार्थ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होताना दिसत आहे. परंतु शाळा सुरु झाल्यास आरोग्याचेही तितकेच मोठे प्रश्न निर्माण होऊ शकतात. म्हणून अजूनपर्यंत…