दहावी विषय – मराठी व्याकरण
दहावी विषय – मराठी व्याकरण खालील लिंक वर क्लिक करून इयत्ता दहावी मराठी व्याकरणाच्या नोट्स डाऊनलोड करा. समास जेव्हा दोन किंवा अधिक शब्दांमधील परस्पर संबंध दाखवणारे शब्द यांचा लोप होऊन त्यांचा जोडशब्द तयार होतो, तेव्हा शब्दांच्या या एकीकरणाला समास असे म्हणतात. समासाचे महत्वाचे प्रकार : (१) कर्मधारय समास – या समासामध्ये पहिले पद विशेषण आणि दुसरे पद नाम यांचा…