दहावी गणित भाग 1 – सांख्यिकी – व्हिडियो – online test
दहावी गणित भाग 1 प्रकरण 6 वे – सांख्यिकी व्हिडियो
दहावी गणित भाग 1 प्रकरण 6 वे – सांख्यिकी व्हिडियो
दहावी गणित भाग 2 प्रकरण 7 वे – महत्त्वमापन व्हिडियो सरावासाठी प्रश्न 1. एका शंकूच्या तळाची त्रिज्या 1.5 सेमी असून त्याची लंब उंची 5 सेमी आहे, तर त्या शंकूचे घनफळ काढा. 2. 6 सेमी व्यास असलेल्या गोलाचे घनफळ काढा. 3. एका लंबवृत्तचितीच्या तळाची त्रिज्या 5 सेमी व उंची 40 सेमी असेल तर तिचे एकूण पृष्ठफळ…
Read More “दहावी गणित भाग 2 – महत्त्वमापन – व्हिडियो – test” »
दहावी गणित भाग 2 प्रकरण 6 वे – त्रिकोणमिती व्हिडियो काही महत्वाचे इयत्ता नववीमध्ये आपण लघुकोनाची काही त्रिकोणमितीय गुणोत्तरे अभ्यासली आहेत. यावर्षी लघुकोनाचीच आणखी काही त्रिकोणमितीय गुणोत्तरे आपण अभ्यासणार आहोत. थोर भारतीय गणिती आर्यभट यांचा जन्म इ.स. 476 मध्ये कुसुमपूर येथे झाला. हेस्थान सध्याच्या बिहारमधील पाटणा या शहराजवळ होते. त्यांनी अंकगणित, बीजगणित आणि भूमिती या…
Read More “दहावी गणित भाग 2 – त्रिकोणमिती – व्हिडियो – test” »
दहावी गणित भाग 2 प्रकरण 5 वे – निर्देशक भूमिती व्हिडियो काही महत्वाचे आपण सपाट जमिनीवर चालतो, तेव्हा श्रम करावे लागत नाहीत. चढावर चढताना थोडे श्रम करावे लागतात, माणसाला दम लागू शकतो. चढाच्या रस्त्यावरून जाताना गुरूत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध काम करावे लागते, हे आपण विज्ञानात पाहिले आहे. एकाच अक्षावरील दोन बिंदू म्हणजे एकाच संख्यारेषेवरील दोन बिंदू…
Read More “दहावी गणित भाग 2 – निर्देशक भूमिती – व्हिडियो आणि online test” »
दहावी गणित भाग 2 प्रकरण 4 थे – भौमितिक रचना व्हिडियो काही महत्वाचे खालील रचना आपण आधीच्या इयत्तांमध्येशिकलो आहोत. त्या रचनांची उजळणी करा. दिलेल्या रेषेला तिच्या बाहेरील बिंदूतून समांतर रेषा काढणे. दिलेल्या रेषाखंडाचा लंबदुभाजक काढणे. त्रिकोणाच्या बाजू व कोन यांपैकी पुरेसे घटक दिले असता त्रिकोण काढणे. दिलेल्या रेषाखंडाचेदिलेल्या संख्येएवढे समान भाग करणे. दिलेल्या रेषाखंडाचेदिलेल्या गुणोत्तरात…
Read More “दहावी गणित भाग 2 – भौमितिक रचना – व्हिडियो आणि online test” »
दहावी गणित भाग 2 प्रकरण 3 रे – वर्तुळ व्हिडियो महत्वाचे गुणधर्म वर्तुळ या आकृतीसंबंधीच्या केंद्र, त्रिज्या, व्यास, जीवा, अंतर्भाग, बाह्यभाग या संज्ञांचा चांगला परिचय तुम्हाला झाला आहे. एकरूप वर्तुळे, समकेंद्री वर्तुळे व छेदणारी वर्तुळेया संज्ञा आठवा. स्पर्शिका – त्रिज्या प्रमेय – वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका, तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते. स्पर्शिका…
Read More “दहावी गणित भाग 2 – वर्तुळ – व्हिडियो आणि online test” »
दहावी गणित 2 प्रकरण 2 रे – पायथागोरसचे प्रमेय व्हिडियो महत्वाच्या संकल्पना पायथागोरसचे त्रिकुट – नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटामध्येजर एका संख्येचा वर्गहा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजेइतका असेल तर त्याला पायथागोरसचे त्रिकुट म्हणतात. काटकोन त्रिकोनामधील समरूपता – काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी व परस्परांशी समरूप असतात. भूमितीमध्याचा गुणधर्म…
Read More “दहावी गणित 2 – पायथागोरसचे प्रमेय – online test आणि व्हिडियो” »
दिवाळीनंतर सुरु होणाऱ्या शाळांसाठी मार्गदर्शक सूचना नुकताच दिवाळीनंतर शाळा सुरु करण्याचा निर्णय महाराष्ट्रातील शिक्षण विभागाने घेतला आहे. राज्यसरकारने सुद्धा शाळा सुरु करण्याच्या संबंधी हिरवा कंदील दिला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात (23 नोव्हेंबर पासून) इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरु होणार असून यासंबंधी काही मार्गदर्शक सूचना आणि नियम सुद्धा जाहीर करण्यात आले आहेत. हे नियम खालीलप्रमाणे आहेत…
Read More “दिवाळीनंतर सुरु होणाऱ्या शाळांसाठी मार्गदर्शक सूचना” »
इयत्ता दहावी गणित १ – संभाव्यता नमस्कार मित्रांनो, दहावी गणित भाग एक मधील पाचवे प्रकरण संभाव्यता या प्रकरणावरील विडीयोआणि नोट्स पाहणार आहोत. तसेच online परीक्षा सुद्धा तुम्हाला देता येणार आहे. दहावी गणित भाग 1 संभाव्यता – Video शक्यता दर्शवण्यासाठी आपण संभवत:, बहुतेक, अशक्य, निश्चित, जवळपास यांसारखे शब्द सुद्धा वापरत असतो. भविष्यातील शक्यता दर्शवण्यासाठी आपण खालील…
Read More “इयत्ता दहावी गणित १ – संभाव्यता – Vdieo – Online Test” »
शाळा दिवाळीनंतर सुरु – सरकारचा निर्णय गेल्या अनेक दिवसांपासून शाळा कधी सुरु होणार याची वाट सर्व विद्यार्थी पाहत होते. अखेर दिवाळीनंतर शाळा सुरु करण्याचा निर्णय आता महाराष्ट्र सरकारने सुद्धा घेतला आहे. 23 नोव्हेंबर पासून शाळा सुरु होणार आहे. शाळा सुरु करत असताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात येणार शाळा टप्प्याटप्प्याने सुरु होणार आहेत. पहिल्या टप्प्यात…
