आठवी गणित – समांतर रेषा व छेदिका – – नोट्स आणि विडीयो
आठवी गणित – प्रकरण 1 ले समांतर रेषा व छेदिका महत्वाच्या संकल्पना – नोट्स आणि विडीयो संकल्पना – नोट्स समांतर रेषा म्हणजे काय? एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकीना न छेडणाऱ्या रेषांना ‘समांतर रेषा’ असे म्हणतात. रेषा l व रेषा m त एकमेकींना समांतर असतील तर हे ‘रेषा l || रेषा m असे लिहितात. छेदिका म्हणजे…
Read More “आठवी गणित – समांतर रेषा व छेदिका – – नोट्स आणि विडीयो” »