बोर्डाची मोठी अपडेट | परीक्षेसाठी केल्या 23 महत्वाच्या सूचना
बोर्डाची मोठी अपडेट | परीक्षेसाठी केल्या 23 महत्वाच्या सूचना १ मार्च पासून इयत्ता दहावीची परीक्षा सुरु होत आहे या परीक्षेसाठी दहावी आणि बारावीच्या मुलासाठी खालील सूचना बोर्डाकडून देण्यात आल्या आहेत. उत्तरपत्रिका लिहिण्यापूर्वी विद्यार्थ्यांकरिता सूचना 1) परीक्षार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि ओळखपत्र दररोज बरोबर आणावे. पर्यवेक्षक, केंद्रसंचालक व केंद्राला भेट देणारे अधिकारी ज्या ज्या वेळी प्रवेशाची व ओळखपत्राची…
Read More “बोर्डाची मोठी अपडेट | परीक्षेसाठी केल्या 23 महत्वाच्या सूचना” »
