ऑक्टोबर पासून शाळेची घंटा वाजणार : मार्गदर्शक सूचना काय आहेत जाणून घ्या
4 ऑक्टोबर पासून शाळेची घंटा वाजणार : मार्गदर्शक सूचना काय आहेत जाणून घ्या येत्या 4 ऑक्टोबर पासून राज्यात शाळा सुरु करण्य्च्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिला आहे. या 4 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील 5 वी ते 12 वी तसेच शहरी भागातील 8 वी ते बारावी पर्यंतच्या वर्ग सुरु होण्याचा निर्णय झाला आहे. शाळा सुरु…
Read More “ऑक्टोबर पासून शाळेची घंटा वाजणार : मार्गदर्शक सूचना काय आहेत जाणून घ्या” »