दहावी बारावी बोर्ड कायम राहणार | नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०
दहावी बारावी बोर्ड कायम राहणार | नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० गेल्या अनेक दिवसांपासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी खूप चर्चा सुरु आहे. नवे शैक्षणिक धोरण आल्यापासून वेगवेगळ्या मुद्द्यांवर वेगवेगळी चर्चा होत असताना दिसत आहे. दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द होईल अशाप्रकारच्या बातम्या सुद्धा आपण ऐकल्या असतील आणि अशाप्रकारच्या खूप साऱ्या चर्चाही झाल्या. परंतु या चर्चेला आता…
Read More “दहावी बारावी बोर्ड कायम राहणार | नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०” »