दहावी गणित भाग 2 – प्रकरण पहिले – समरूपता – व्हिडियो आणि online test
दहावी गणित भाग 2 प्रकरण पहिले – समरूपता महत्वाचे गुणधर्म – गुणधर्म 1 – दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तराएवढे असते. गुणधर्म 2 – समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. गुणधर्म 3 – समान लांबीच्या पायांच्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात….
Read More “दहावी गणित भाग 2 – प्रकरण पहिले – समरूपता – व्हिडियो आणि online test” »
