प्रजासत्ताक दिन भाषण | प्रजासत्ताक दिन निबंध
प्रजासत्ताक दिन भाषण | प्रजासत्ताक दिन निबंध दिल से सलामी इस तिरंगे को, जीससे हमारी शान है | सर हमेशा उंचा रखना इसका, जब तक आप मे जान है || सुमारे दीडशे वर्षाच्या गुलामगिरीनंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. पण हे स्वातंत्र्य टिकण्यासाठी, देशाची प्रगती योग्य मार्गाने चालण्यासाठी एका सक्षम राज्यघटनेची गरज…