बोर्ड परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर | Board Exam Timetable 2023
बोर्ड परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर SSC HSC Board Exam Timetable 2023 Maharashtra Board महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परिक्षांचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. फेब्रुवारी महिन्यातील २१ तारखेला इयत्ता बारावीची परीक्षा सुरु होणार असून २ मार्च २०२३ ला बारावीची परीक्षा संपेल. तसेच…
Read More “बोर्ड परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर | Board Exam Timetable 2023” »