Timetable | दहावी बारावी बोर्ड परीक्षा 2025 | संभाव्य वेळापत्रक | महाराष्ट्र बोर्ड
Timetable | दहावी बारावी बोर्ड परीक्षा 2025 | संभाव्य वेळापत्रक | महाराष्ट्र बोर्ड
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून इयत्ता दहावी आणि बारावीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
दहावीच्गी परीक्षा २१ फेब्रुवारी तर बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी पासून सुरु करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून दरवर्षी मार्च महिन्यात इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा घेण्यात येते. दरवर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होते परंतु यावर्षी बोर्डाची परीक्षा लवकर होणार असल्याचे बोर्डाकडून कळवण्यात आले आहे. इयत्ता दहावीचा पहिला पेपर २१ फेब्रुवारी तर शेवटचा पेपर १७ मार्च ला असणार आहे. हे संभाव्य वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल.
हे संभाव्य वेळापत्रक आहे. लवकरच अंतिम वेळापत्रक बोर्डाकडून अपडेट करण्यात येईल.
दिनांक: २१ फेब्रुवारी २०२५ वेळ: ११ ते २ विषय: मराठी – प्रथम भाषा
दिनांक: २४ फेब्रुवारी २०२५ वेळ: ११ ते २ विषय: मराठी तृतीय भाषा
दिनांक: २७ फेब्रुवारी २०२५ वेळ: ११ ते २ विषय: संस्कृत संपूर्ण | ३ ते ५ – संस्कृत संयुक्त
दिनांक 1 मार्च २०२५ वेळ ११ ते २ विषय : इंग्रजी
दिनांक: ३ मार्च २०२५ वेळ: ११ ते २ विषय: हिंदी संपूर्ण
दिनांक: ३ मार्च २०२५ वेळ: ११ ते १ विषय: हिंदी संयुक्त
दिनांक: ५ मार्च २०२५ वेळ: ११ ते १ विषय: गणित भाग १
दिनांक: ७ मार्च २०२५ वेळ: ११ ते १ विषय: गणित भाग २
दिनांक: १० मार्च २०२५ वेळ: ११ ते १ विषय: विज्ञान भाग १
दिनांक: १२ मार्च २०२५ वेळ: ११ ते १ विषय: विज्ञान भाग २
दिनांक: १५ मार्च २०२५ वेळ: ११ ते १ विषय: इतिहास – राज्यशास्त्र
दिनांक: 17 मार्च २०२५ वेळ: ११ ते १ विषय: भूगोल