महाराष्ट्रात 9700 होमगार्ड पदांची भरती
पोलीस भारती पाठोपाठ महारष्ट्रात आता होमगार्ड पदाची सुद्धा भारती होणार आहे. महारष्ट्रातील सर्व जिल्हे मिळून एकूण ९७०० पदांची भारती होणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरायचे आहेत. हे अर्ज Home Guards and Civil Defence (maharashtracdhg.gov.in) वेबसाईट वर भारता येईल. किंवा खालील बटनावर क्लिक केल्यास तुम्ही थेट अर्ज भरून आपले रजिस्ट्रेशन करू शकता. अर्ज करण्याची प्रक्रिया…