मराठी निबंध : माझी मातृभाषा | माझी मराठी मातृभाषा निबंध
मराठी निबंध : माझी मातृभाषा ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ या कवितेतील ओळी खरंच सांगून जातात की आमचं भाग्य आहे की आम्ही मराठी भाषा बोलतो. जि भाषा ज्ञानेश्वर माऊलींच्या ही ओठांतून वाहत होती, जि भाषा तुकारामांनी बोलली ज्या भाषेतून छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची शपथ घेतली अशी महान अशी मराठी भाषा बोलताना आम्हाला खूप अभिमान वाटतो….
Read More “मराठी निबंध : माझी मातृभाषा | माझी मराठी मातृभाषा निबंध” »