वनसेवेसाठी सुवर्णसंधी! पूर्व परीक्षेसाठी अर्ज सुरू | UPSC मार्फत ‘इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस परीक्षा 2026
वनसेवेसाठी सुवर्णसंधी! पूर्व परीक्षेसाठी अर्ज सुरू | UPSC मार्फत ‘इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस परीक्षा 2026 केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) ‘इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस एक्झामिनेशन २०२६’ ची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. या भरतीद्वारे एकूण ४० रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. 📌 महत्त्वाचे तपशील:एकूण पदे: ४० शैक्षणिक पात्रता: अॅनिमल हसबंड्री अँड व्हेटेरिनरी सायन्स, बॉटनी, केमिस्ट्री,…
