इयत्ता दहावी गणित – Maha Revision
इयत्ता दहावी गणित – Maha Revision
गणित भाग 2 नोट्स
गणित भाग 1 – नोट्स PDF
खालील बटनांवर क्लिक करून तुम्ही pdf नोट्स डाउनलोड करून आपल्या mobile मध्ये डाऊनलोड करू शकता.
इतर प्रकरणांच्या नोट्स लवकरच अपलोड केल्या जातील
व्हिडियो
गणित भाग 1
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडियोमध्ये आपण इयत्ता #दहावीगणितभाग१ मधील पहिले प्रकरण #दोनचालांतीलरेषीयसमीकरणे या प्रकरणाची #उजळणी (#Revision) घेणार आहोत. या संपूर्ण सिरीज मध्ये आपण इयत्ता दहावी मधील सर्व प्रकरणांची रिव्हिजन आपल्या youtube channel वर घेणार आहोत. या व्हिडियोच्या माध्यमातून आपली बोर्ड परीक्षा 2022 ची संपूर्ण तयारी होईल.
यावर्षी इयत्ता दहावी चा 25% अभ्यासक्रम कमी केलेला आहे म्हणजे या अभ्यासक्रमावर आपल्याला गणिते विचारली जाणार नाहीत त्यामुळे गणित भाग एक ची दोन चालांतील रेषीय समीकरणे, वर्गसमीकरणे, अंकगणिती श्रेढी आणि साम्बव्यता ही चार प्रकरणे अभ्यासक्रमाला असणार आहेत तसेच गणित भाग दोन ची समरूपता, पायथागोरसचे प्रमेय, वर्तुळ, भौमितिक रचना, निर्देशक भूमिती आणि त्रिकोणमिती ही प्रकरणे असणार आहेत. 15 मार्च पासून इयत्ता दहावीची परीक्षा सुरु होणार असून 4 एप्रिल या दिवशी शेवटचा पेपर असणार आहे.