दहावी इतिहास | प्रकरण 9 – ऐतिहासिक ठेव्यांचे जतन | Online Test Posted on 13 December 202313 December 2023 By mahendrasfsep दहावी इतिहास | प्रकरण 9 – ऐतिहासिक ठेव्यांचे जतन | Online Test प्रकरण 9 – ऐतिहासिक ठेव्यांचे जतन 1 / 10 मराठी विश्वकोशाची रचना _____ यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली. (अ) पंडित महादेवशास्त्री जोशी (ब) श्रीधर व्यंकटेश केतकर (क) तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी (ड) सिद्धेश्वरशास्त्री चित्राव 2 / 10 महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री _______ यांनी मराठी भाषा व साहित्य यांच्या अभिवृद्धीसाठी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने मराठी विश्वकोश निर्मितीस चालना दिली. (सप्टें. '२१) (अ) वसंतराव नाईक (ब) शरद पवार (क) यशवंतराव चव्हाण (ड) पृथ्वीराज चव्हाण 3 / 10 छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील _____ हा महत्त्वाचा कोश मानला जातो. (अ) भारतीय व्यवहारकोश (ब) राज्यव्यवहारकोश (क) व्यावहारिक कोश (ड) भारतीय प्राचीन चरित्रकोश 4 / 10 भारतातील पहिले सरकारी अभिलेखागार इसवी सन १८९१ मध्ये _____ या नावाने कोलकाता येथे स्थापन झाले. (अ) राष्ट्रीय अभिलेखागार (ब) फेडरल रेकॉर्ड ऑफ नेशन (क) अर्काईव्हज् नॅशनल (ड) इंपिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट 5 / 10 इ.स.पू. सातव्या शतकातील मधील असिरियन साम्राज्याचा सम्राट _______ असुरबानीपाल याचे ग्रंथालय सर्वाधिक प्राचीन ग्रंथालय समजले जाते. (अ) तक्षशिला (ब) मेसोपोटेमिया (क) अलेक्झांड्रिया (ड) बॅबिलोन 6 / 10 छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाची वास्तू _____ शैलीत बांधलेली आहे. (अ) मुघल (ब) इंडो-ग्रीक (क) इंडो-गॉथिक (ड) इंडो-पर्शियन 7 / 10 बारा कोटींहून अधिक वस्तू व अश्मीभूत अवशेष संग्रहित असलेले नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी हे संग्रहालय कोणत्या देशात आहे. (अ) इंग्लंड (ब) फ्रान्स (क) स्वित्झर्लंड (ड) अमेरिका 8 / 10 सोळाव्या शतकात होऊन गेलेला फ्रान्सचा राजा पहिला फ्रान्सिस याच्या पदरी ____ हा प्रसिद्ध इटालियन चित्रकार होता. (अ) रॅफेल (ब) लिओनार्दो-द-विंची (क) मायकेल अँजेलो (ड) डोनॅटो ब्रमान्टे 9 / 10 कोलकाता येथील ______ हे भारतातील पहिले संग्रहालय होय. (मार्च २०२२) (अ) गव्हन्मेंट म्युझियम (ब) राष्ट्रीय वस्तू संग्रहालय (क) छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय (ड) भारतीय संग्रहालय 10 / 10 लिओनार्दो-द-विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या ____ या चित्राचा समावेश लुव्र संग्रहालयात आहे. (अ) नेपोलियन (ब) मोनालिसा (क) हॅन्स स्लोअन (ड) दुसरा जॉर्ज Your score isThe average score is 55% 0% Restart quiz Post Views: 2,060