इयत्ता दहावी बारावी निकाल 2025 | कुठे आणि कसा बघायचा? SSC HSC Board Exam Result Link

इयत्ता दहावी बारावी निकाल 2025 | कुठे आणि कसा बघायचा? SSC HSC Board Exam Result Link
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल यावर्षी 15 मी च्या आत लागण्याची दाट शक्यता आहे. यावर्षी इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा लवकर घेण्यात आली होती. यामुळे हा निकाल सुद्धा लवकर लागणार आहे. निकाल लवकर लागल्यामुळे अकरावीचे वर्ग सुद्धा लवकर सुरु होण्याची शक्यता आहे. हा निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर तुम्ही क्लिक करू शकता.
https://results.targetpublications.org

निकाल कसं बघायचा?
पायरी 1: वरीलपैकी कोणत्याही लिंक वर तुम्ही क्लिक करा.
पायरी 2: SSC Examination March – 2025 RESULT यावर क्लिक करा.
पायरी 3: आपला परीक्षा क्रमांक आणि आईचे नाव Enter करा
पायरी 4: Submit करा आणि निकाल बघा
इयत्ता बारावीची परीक्षा 11 एप्रिल तर दहावीची परीक्षा 21 एप्रिल पासून सुरु झाली होती. परीक्षा लवकर झाल्यामुळे यावर्षी इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल सुद्धा लवकर लागणार आहे.15 मे पर्यंत इयत्ता दहावीचा नी बारावीचा बिकाल लागण्याची शक्यता शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे 15 मे पर्यंत या दोन्ही इयत्तांचे निकाल लागणार आहेत. दरवर्षी इयत्ता बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर दहावीचा निकाल जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागत असतो. परंतु यावर्षी हा निकाल आधीच लागेल. यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया यावर्षी लवकरच सुरु होऊन इयत्ता अकरावीचे वर्ग लवकर सुरु होतील.