बोर्ड परीक्षा २०२१ प्रश्नपेढी व्हिडियो
दहावी गणित भाग 1
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही गणित भाग एक मधील प्रश्नपेढीच्या व्हिडियो पाहू पाहू शकता.लवकरच गणित भाग दोन च्या व्हिडियो मिळतील. बोर्डाने नुकत्याच आपल्या राज्य शिक्षण मंडळाच्या वेबसाईट वर या प्रश्नपेढीच्या pfd अपलोड केलेल्या आहेत. तरी आपण या वेबसाईट वर जाऊन pdf अपलोड करू शकता.