दहावी गणित | बोर्ड परीक्षेसाठी महत्वाची (IMP) गणिते
दहावी गणित | बोर्ड परीक्षेसाठी महत्वाची (IMP) गणिते
नमस्कार मित्रांनो इयत्ता दहावी बोर्डाची परीक्षा आता खूप जवळ आली आहे. 15 मार्च 2022 पासून इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा सुरु होणार आहे. आता आपल्याकडे कमी वेळ असताना जास्तीत जास्त अभ्यास कसा करायचा हा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहतो तर मित्रांनो आता काळजी करू नका आता कमीत कमी अभ्यास करून जास्तीत जास्त गुण कसे मिळवायचे हे आपण पाहणार आहोत. गणित विषयात कसे जास्तीत जास्त गुण मिळवता येईल याचा आपण विचार करणार आहोत.
तर मित्रांनो गणित भाग दोन मध्ये जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी वरील व्हिडियो तुम्ही बघणे अपेक्षित आहे. वरील व्हिडियो प्रत्येक व्हिडियो मधली गणिते बोर्ड परीक्षा 2022 च्या अनुषंगाने खूप महत्वाची आहेत. प्रत्येक व्हिडियो मध्ये आपण एक एक प्रकारची गणिते घेतली आहेत. म्हणजेच एका ठराविक प्रकारची किंवा ठराविक गुणधर्मावर आधारित काही गणिते एकाच व्हिडियो मध्ये तुम्हाला बघता येईल.
वरील व्हिडियो चा अभ्यास केल्यास सारुवातीच्या काही गणितांच्या माध्यमातून तुमच्या संकल्पना आणि बेसिक म्हणजे गणिताचा पाया मजबूत होईल कारण सुरुवातीची गणिते 1 ते दोन गुणांची आहेत. ज्यामध्ये थेट गुणधर्मावर आधारित बरीचशी गणिते आहेत.
वरील गणितांची सिरीज ही आपल्या युट्युब channel वर सुरु आहे. दररोज सकाळी 7 वाजता गणित भाग 1 आणि संध्याकाळी 7 वाजता गणित भाग 2 वर आपण चर्चा असतो.
वरील सिरीज मध्ये सुरुवातीला एक – दोन गुणांचे प्रश्न आहेत परंतु आपण जसजसे पुढे जातो तसे गुणांची पातळी वाढते म्हणजे पुढील गणिते 3 आणि चार गुणांची असतील. त्यामुळे या सिरीज मध्ये विद्यार्थ्यांचा संपूर्ण अभ्यास होणार आहे नक्की..
तुम्हा सर्वाना इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद