दहावी गणित विषयाचा अभ्यासक्रम खरंच कमी झाला आहे काय?
नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून आपण एक परिपत्रक पाहतोय ज्यात दहावी गणित या विषयाचा अभ्यासक्रम आणखी कमी झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. हे परिपत्रक खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही पाहू शकता.
परंतु बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट वर अशाप्रकारची माहिती आपल्याला पाहायला मिळत नाही. तरी आपण आपल्या शाळेत जेव्हा अधिकृतरित्या सांगितले जाईल तेव्हा अशाप्रकारच्या माहितीवर विश्वास ठेवा. हे परिपत्रक www.maa.ac.in या वेबसाईट वर आपल्याला पाहायला मिळेल.
आपण आपल्या या वेबसाईट सोबत creative math marathi या आपली शैक्षणिक youtube channel वर सुद्धा अशाप्रकारची शैक्षणिक माहिती तुमच्यासोबत शेअर करत असतो. तरी आपल्या youtube channel वर जाऊन आपला youtube channel बघा. धन्यवाद