Creative Math Marathi
SSC Math Part 1 Video
Linear Equation in Two Variables
Creative Math Marathi
SSC Math Part 1 Video
Linear Equation in Two Variables
नमस्कार मित्रांनो. वरील लिंक वर क्लिक करून तुम्ही इयत्ता दहावी मधील गणिती भाग 1 या विषयावरील व्हिडियो बघू शकता. वरील व्हिडियो या खास सेमी इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी आपण बनवलेल्या आहेत. मराठी माध्यमातील मुलांनी या व्हिडियो पहिल्या तरी त्यांना खूप फायदा होऊ शकतो. सध्या आपण सुरुवातीच्या काही प्रकरणांच्या व्हिडियो च्या लिंक तुमच्यासोबत शेअर करत आहोत. लवकरच इतर बाकी व्हिडियो च्या लिंक सुद्धा तुमच्यासोबत आपण शेअर करणार आहोत. तसेच गणित भाग 2 वरील व्हिडियो च्या लिंक सुद्धा आपण तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहोत.