दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा 2022 फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातच होणार
दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारी मार्च मध्येच | बोर्डाकडून वेळापत्रक तयार दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा 2022 फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातच होणार दरवर्षी इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होत असतात. इयत्ता दहावीची परीक्षा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर बारावीची परीक्षा ही फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात होत असते याचप्रमाणे यावर्षीही…
Read More “दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा 2022 फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातच होणार” »
