दहावी गणित भाग 1 – संभाव्यता
दहावी गणित भाग 1 प्रकरण 5 वे – संभाव्यता नमस्कार मित्रांनो, इयत्ता दहावी गणित भाग 1 मधील पाचवे प्रकरण म्हणजे संभाव्यता. बोर्डाच्या परीक्षेला या प्रकरणावर आठ गुणांसाठी प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हे प्रकरण बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्वाचे आहे. या प्रकरणावरील सर्व व्हिडियो पाहण्यासाठी खालील संबंधित सरावसंचाच्या बटनावर क्लिक करा आणि व्हिडियो पहा. संभाव्यता…