महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ | Online अर्ज सुरु | १० नोव्हेंबरला परीक्षा | MAHATET 2024
महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ | Online अर्ज सुरु | १० नोव्हेंबरला परीक्षा | MAHATET 2024 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याडून महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ साठी प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आले आहे. या प्रसिद्धी पत्रक नुसार यावर्षी १० नोव्हेंबर २०२४ या तारखेला शिक्षक पात्रता परीक्षा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे….