नवनीत CET | sample कॉपी इथून डाउनलोड करा | नवनीत चे पुस्तक आले बाजारात नक्कीच बघा
नवनीत CET | sample कॉपी पुस्तक इथून डाउनलोड करा | नवनीत चे पुस्तक आले बाजारात नक्कीच बघा
Sample प्रश्नपेढी खालील बटनावर क्लिक करून डाउनलोड करा परंतु ओरीजनल पुस्तकात जास्तीत जास्त प्रश्न आहे. त्यामुळे ओरीजनल पुस्तक तुम्ही तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून खरेदी करा.
21 ऑगस्ट रोजी सकाळी 11:00 ते दुपारी 1:00 च्या दरम्यान इयत्ता अकरावी CET चा पेपर असणार आहे. या परीक्षेची तयारी लाखो विद्यार्थी करत आहे. या 100 गुणांच्या तयारीसाठी मुले गेल्या अनेक महिन्यांपासून तयारी करत आहेत. आतापर्यंत फक्त पुस्तकांचा वापर विद्यार्थी तयारीसाठी करत होते परंतु आता मात्र मुलांना CET च्या तयारीसाठी बाजारात अनेक नोट्स आणि पुस्तके उपलब्ध झालेली आहेत. मागील आठवड्यात टार्गेट पब्लिकेशन चे पुस्तक बाजारात आले होते जे अमेझॉन वर सुद्धा उपलब्ध आहेत.
नुकतेच नवनीत प्रकाशनाचे पुस्तक सुद्धा बाजारात उपलब्ध झाले आहे. या पुस्तकातील काही भागांची sample कॉपी नवनीत ने बनवलेली आहे. त्याची pdf फाईल तुम्हाला पाहता येईल वरील बटनांवर क्लिक करून. नवनीत च्या या पुस्तकात जवळपास सर्व भागावर अनेक बहुपर्यायी प्रश्न पाहायला मिळतील. तरी तुम्ही आधी sample कॉपी बघा आणि आपल्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे जाऊन पुस्तक खरेदी करा. जवळपास 2000 पेक्षा अधिक बहुपर्यायी प्रश या प्रश्नपेढीत आहेत.
यावर्षी या 100 गुणांच्या परीक्षेसाठी असणाऱ्या CET परीक्षेत गणित, विज्ञान, इंग्रजी आणि समाजशास्त्र या एकूण चार विषयांचा समावेश आहे. या चार विषयांवर प्रत्येकी 25 गुणांसाठी प्रश्न विचारले जाणार आहेत.