नमस्कार मित्रांनो खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही तुम्हाला आवशयक असणाऱ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहू शकता
या पोस्ट मध्ये आपण इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा 2020 सालच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अपलोड केल्या आहेत. यावर्षी कोविड – १९ मुळे भुगोल विषयाचा पेपर होऊ शकला नाही त्यामुळे भूगोल विषयाची प्रश्नपत्रिका येथे बघायला मिळणार नाही. परंतु मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित भाग १, गणित भाग २, विज्ञान भाग १, विज्ञान भाग २ आणि इतिहास व राज्यशास्त्र या विषयांच्या प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करू शकता.